Summary of the Book
'प्रिय जी. ए.' या पुस्तकामुळे सुनिताबाई अधिक ओळखल्या गेल्या. या पुस्तकात त्यांनी जी. ए. कुलकर्णी यांना लिहिलेल्या पत्रांचा समावेश आहे.
हे पुस्तक म्हणजे जी. एं च्या जीवनचिंतनाची श्रीमंती आपल्यासमोर खुली करते. सुनीताबाईंशी अशा तऱ्हेचा पत्रव्यवहार होता म्हणून ही श्रीमंती आपल्याला न्याहाळता येते.