Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Back

S. M. Mate


श्री. म. माटे (१८८६-१९५७) श्री. म. माटे यांचे संपूर्ण नाव श्रीपाद महादेव माटे असे होते. त्यांचा जन्म इ.स.१८८६मध्ये विदर्भातील शिरपूर या गावी झाला. त्यांचे शिक्षण सातारा व पुणे याठिकाणी झाले . श्री म माटे यांनी समाजसेवेच्या क्षेत्रातही कार्य केले होते. ते एक कर्ते समाजसुधारक होते. आकर्षक मांडणी मार्मिक शब्दकळा व आंतरिक जिव्हाळा ही माटे यांच्या लेखनाची खास वैशिष्टय आहेत. श्री.म. माटे यांनी केसरी-प्रबोध, महाराष्ट सांवत्सरिक आणि विज्ञानबोध या ग्रंथांचे संपादन केले होते. इ.स.१९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.