Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Back

Dr. Vitthal Prabhu


डॉ. विठ्ठल प्रभू हे काम-समस्या सल्लागार आहेत. काउन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अॅण्ड पेरेंटहुड (इंटरनॅशनल) या संस्थेचे ते मानद उपाध्यक्ष व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सेक्स एज्युकेशन, काउन्सेलिंग, रिसर्च, थेरपी केंद्राचे मानद सल्लागार आहेत. लैंगिकता शिक्षण व आरोग्य या विषयांवर त्यांनी एकूण 25 पुस्तके लिहिली असून त्यातील तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा `उत्कृष्ट मराठी वाङ्मयनिर्मिती पुरस्कार’ लाभला आहे.