Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Need Help? Call - +918600751110
 |  WishList
eLibrary


Home  |  Books  |  eBooks  |  Magazines  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back
मीना प्रभू यांच्या ११ पुस्तकांचा संच


मीना प्रभू यांच्या ११ पुस्तकांचा संच-Meena Prabhu Yanchya 11 Pustakancha sanch by Meena Prabhu - Purandare Prakashan
Hard Copy Price: Rs.4070   Rs. 3663 /   $ 67.21
10 % discount
Out of stock मीना प्रभू यांच्या ११ पुस्तकांचा संच-Meena Prabhu Yanchya 11 Pustakancha sanch by Meena Prabhu - Purandare PrakashanBook is out of stock.

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*


१) माझं लंडन
या पुस्तकामध्ये मीना प्रभू यांनी लंडनचा इतिहास आणि संस्कृती यांवर मार्मिक टिपण्णी केली आहे.

२) दक्षिणरंग
या पुस्तकामध्ये मीना प्रभू यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत दक्षिण अमेरिका डोळ्यासमोर उभी केली आहे.

३) चिनीमाती
पूर्वीचा चीन व आत्ताच चीन यांच्यातील जुने-नवे पैलू चीनी संस्कृती आणि इतिहास मीना प्रभू यांनी या पुस्तकात विषद केले आहेत.

४) मेक्सिकोपर्व
या पुस्तकात मेक्सिकोचे सांस्कृतिक रूप व तेथील जीवनशैली, भौगोलिक परिस्थिती मीना प्रभू यांनी सोप्या पण सुंदर भाषेत मांडली आहे.

५) इजिप्तायन
इजिप्तला लाभलेला इतिहास व सांस्कृतिक वारसा, आहार पद्धती इ. या पुस्तकात मीना प्रभू यांनी सोप्या पण सुंदर भाषेत मांडली आहे.

६) गाथा इराणी
इराण मधील पूर्वापार चालीरिती व त्यांच्या इतिहासाचे वर्णन या पुस्तकात बारकाईने केले आहे.

७) तुर्कनामा
तुर्कस्तानातील प्रेक्षणीय स्थळांचे भरभरून वर्णन या पुस्तकातून केले आहे. तसेच त्यांचा राजकीय, सामाजिक व भौगोलिक आढावा पण घेतलेला आहे.

८) ग्रीकांजली
ग्रीस मधील कला, साहित्य, संस्कृती अशा अनेक अंगांचे वर्णन मीना प्रभू यांनी या पुस्तकात केले आहे.

९) रोमराज्य १
या पुस्तकात मीना प्रभू यांच्या इटली मधील 'अॅम्स्टरडॅम' ते रोम या प्रवासाचे वर्णन केले आहे.

१०) रोमराज्य २
या पुस्तकात मीना प्रभू यांच्या इटली मधील नेपल्स ते व्हेनिस या प्रवासाचे वर्णन केले आहे.

११) वाट तिबेटची
चीनने गिळंकृत केलेल्या तिबेटचे अनेक वैशिष्ट्यांसह वर्णन या पुस्तकात केले आहे. तसेच ड्रॅगनचे खरे रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Authors: मीना प्रभू 
Publication: पुरंदरे प्रकाशन
Language: मराठी
Category: प्रवास वर्णन, पर्यटन
Pages: 3720
Weight: 5000 Gm
Binding: Paperback