Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

शांतेचं कार्टं चालू आहे-Shantecha Karta Chalu Ahe by Shrinivas Bhanage - Continental Prakashan



शांतेचं कार्टं चालू आहे-Shantecha Karta Chalu Ahe by Shrinivas Bhanage - Continental Prakashan
Hard Copy Price: Rs. 70 /   $ 1.26
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
वरद रंगभूमी - या संस्थेतर्फे प्रथम 'घालीन लोटांगण' या नावानं नाटकाचे प्रयोग चालू झाले. पुढे काही हौशी संस्थांनी नाटकाचे प्रयोग केले. काही दिवसांनी श्री. हरगोविंद भनशाली या अमराठी सद्गृहस्थांनी हे नाटक मराठी रंगभूमीवर आणण्याचं ठरवलं आणि नाटकाचं नव्याने बारसं केलं... 'शांतेचं कार्टं चालू आहे'... या नव्या नावानं काय जादू केली नाही, पण सलग 'हाऊस फुल' पाचशे प्रयोगांपर्यंत नाटकानं मागे वळूनच पाहिलं नाही!... लक्ष्मीकांत बेर्डेसारखा कलाकार 'कार्टं' म्हणून पुढे आला आणि पाहता पाहता लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसला... प्रत्येक नाटक आपापली कुंडली घेऊन येतं हेच खरं !
Authors: श्रीनिवास भणगे 
Publication: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Language: मराठी
Category: नाटक
Pages: 108
Weight: 86 Gm
Binding: Paperback