Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

क्रिकेट संगीत आणि मी-Cricket Sangit Ani Me by Vilas Godbole - Punarvasu Prakashan



क्रिकेट संगीत आणि मी-Cricket Sangit Ani Me by Vilas Godbole - Punarvasu Prakashan
Hard Copy Price: Rs.150   Rs. 142 /   $ 2.45
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.150   Rs. 100 /   $ 2.00
Buy eBook


Preview Pages:
हे पुस्तक म्हणजे निव्वळ क्रिकेट आणि संगीत या विषयीच्या किश्श्यांनी सजलेली जंत्री नाही तर ही आहे आनंदयात्रा..

क्रिकेट आणि संगीत या दोन विभिन्न क्षेत्रामध्ये लीलया संचार करणा-या विलास गोडबोले या आनंदयात्रीची ही रसिली मुशाफिरी....

क्रिकेटच्या खेळपट्टीवरून आणि संगीताच्या मैफलीतून गवसलेला अपरंपार आनंद वाचकांपर्यंत पोहचविण्याचा एक सहजसुंदर प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक... क्रिकेट, संगीत आणि मी....

कुठलंही पान उघडून खुशाल वाचायला घ्यावं. नकळतच आपण त्यात कधी गुंतत जातो हे आपल्याला देखील कळत नाही.
Authors: विलास गोडबोले 
Publication: पुनर्वसू प्रकाशन
Language: मराठी
Category: अनुभव कथन
Pages: 224
Weight: 290 Gm
Binding: Paperback