Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

लोकसंस्कृती : बंध-अनुबंध-Loksanskrutee Bandh Anubandh by Dr. D. T. Bhosale - Padmgandha Prakashan



लोकसंस्कृती : बंध-अनुबंध-Loksanskrutee Bandh Anubandh by Dr. D. T. Bhosale - Padmgandha Prakashan
Hard Copy Price: Rs.150   Rs. 143 /   $ 2.58
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
भारतीय लोकसंस्कृती ही सिंधू संस्कृतीपासून ओळखली जाते. आर्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या वैदिक संस्कृतीला महत्त्व आले. ही संस्कृती, तिच्यातील बदल, स्थित्यंतरे, त्या वेळचे लोकजीवन याची माहिती द. ता. भोसले यांनी ‘लोकसंस्कृती : बंध-अनुबंध’मधून करून दिली आहे.

जागतिकीकरणाचा रेटा या संस्कृतीवरही आला आहे. त्यातील काही लोप पावत चाललेल्या गोष्टी, विधी, परंपरा यांचे सांस्कृतिक दर्शन यात घडते. आपल्या पूर्वजांची ओळख नव्या पिढीला यातून होते. तसेच वाचक, अभ्यासक संशोधक यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
Authors: डॉ. द. ता. भोसले 
Publication: पद्मगंधा प्रकाशन
Language: मराठी
Category: माहितीपर, साहित्य, साहित्य आणि समीक्षा
Pages: 159
Weight: 176 Gm
Binding: Paperback