Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

माप ओलांडल्यावर..-Map Olandalyavar by Kavita Mehendale - Madhushri Prakashan



माप ओलांडल्यावर..-Map Olandalyavar by Kavita Mehendale - Madhushri Prakashan
Hard Copy Price: Rs.250   Rs. 225 /   $ 4.13
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.250   Rs. 200 /   $ 3.67
Buy eBook


Preview Pages:
विवाहानंतर नव्या घरात येताना वधूला माप ओलांडावं लागतं. मात्र माप ओलांडल्यावर एका वेगळ्या जीवनाची सुरुवात होते. नव्या घरात आल्यावर वेगळ्या माणसांबरोबरच वेगळे विषय समोर येतात. त्याच विषयांचा वेध लेखिका कविता मेहेंदळे यांनी या कथासंग्रहातून घेतला आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या सासूच्या पाठीमागे उभे राहात संसाराचा गाडा उत्साहानं पुढे नेणारी 'आस्ते आस्ते' मधील प्रांजल, जॉइंट अकाऊंटमधील पुष्कर आणि आर्या, 'कुठे चुकलं' मधील प्राजक्ता, 'एकुलती एक' मधील मीना, 'नोंद' मधील रश्मी अशा त्यांच्या सर्वच व्यक्तिरेखा स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या आहेत. विवाहसंस्थेबरोबरच कुटुंबव्यवस्थेचा शोध या कथा घेतात. छोटे छोटे प्रसंग सरळ, साध्या मांडणीतून फुलवले आहेत. घरघुती बोलीभाषा हे कथांचं वैशिष्ट्य आहे.
Authors: कविता मेहेंदळे 
Publication: मधुश्री प्रकाशन
Language: मराठी
Category: कथासंग्रह, माहितीपर
Pages: 240
Weight: 230 Gm
Binding: Paperback