Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

समृद्धीच्या वाटेवर-Samrudhichya Vatevar by Vaishali Varnekar - Aatmajyot Prakashan



समृद्धीच्या वाटेवर-Samrudhichya Vatevar by Vaishali Varnekar - Aatmajyot Prakashan
Hard Copy Price: Rs.120   Rs. 114 /   $ 2.05
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.120   Rs. 100 /   $ 1.8
Buy eBook


Preview Pages:
केवळ पैशाच्या पाठीमागे लागणे योग्य नाही; पण पैसा मिळवणं म्हणजे गुन्हा नव्हे; हा संदेश वैशाली वर्णेकर यांनी या पुस्तकातून दिला आहे. पैशाचा मोह, पैशाची गरज, पैशाविषयी गैरसमज याबद्दल माहिती सांगून लेखिका पैशाबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देतात. खर्च करण्याची पद्धत कशी असावी, याच मार्गदर्शन करतात. पैशाच्या दृष्टचक्राला समृद्धीचक्र कसं बनवायचं याचा मंत्र देतात.

पैसा आणि कुटुंबाची सांगड घालतात. पैशामुळे काही गोष्टी खरेदी करता येतात, पण सर्वच खरेदी करता येत नाही, हे वास्तवही दाखवतात. मनी वर्कशॉप या संकल्पनेची माहिती देतात. पैसा आला कि मन:शांती जाते हे अत्यंत चुकीचं आहे, उलट चांगला पैसा गाठीला असेल, तर मन:शांती लवकर मिळते. अध्यात्माची पहिली पायरी चढायला सोपं जातं, असं ह्या पुस्तकात ठामपणे म्हटलं आहे.
Authors: वैशाली वर्णेकर 
Publication: आत्मज्योत प्रकाशन
Language: मराठी
Category: अर्थशास्त्र
Pages: 99
Weight: 119 Gm
Binding: Paperback