Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

विक्रम - वेताळ आणि कला निर्णय घेण्याची-Vikram Vetal Ani Kala Nirnay Ghenyachi by Prof. Shrikant Prasoon, Vishal Bhandari - Manovikas Prakashan



विक्रम - वेताळ आणि कला निर्णय घेण्याची-Vikram Vetal Ani Kala Nirnay Ghenyachi by Prof. Shrikant Prasoon, Vishal Bhandari - Manovikas Prakashan
Hard Copy Price: Rs.120   Rs. 114 /   $ 1.97
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
इतिहासातील प्रसिद्ध विक्रमादित्य राजाची महती अजूनही गायली जाते. विद्वत्ता, न्यायबुद्धी, शौर्य व दानशूर या गुणांसाठी तो प्रसिद्ध होता. विक्रम- वेताळ या कथांमधून तो अजरामर झाला आहे. या कथा जरी वरवर करमणुकीचा प्रकार वाटत असला तरी त्याची मांडणी व्यवस्थापनाशी निगडित आहे.

त्यांचा संबंध जोडून प्रा. श्रीकांत प्रसून आणि भंडारी विशाल यांनी ‘विक्रम - वेताळ आणि कला निर्णय घेण्याची’ यातून व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत. प्रत्येक कथेनंतर व्यवस्थापन तत्त्व, मार्गदर्शक तत्त्व, सध्याच्या परिस्थितीत त्याचा उपयोग अशी मांडणी केली आहे. विक्रम- वेताळच्या २५ कथांमधून यात निर्णय घेण्याच्या कलेचे गुपित उकलले आहे.
Authors: प्रा. श्रीकांत प्रसून , विशाल भंडारी 
Translators: रमा नाडगौडा 
Publication: मनोविकास प्रकाशन
Language: मराठी
Category: कथासंग्रह, बिझनेस आणि व्यवस्थापन, अनुवादित
Pages: 128
Weight: 137 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-93-81636-22-0