Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

चांदरात-Chandrat by Babu Moshay - Maitrey Prakashan



चांदरात-Chandrat by Babu Moshay - Maitrey Prakashan
Hard Copy Price: Rs.225   Rs. 214 /   $ 3.86
Out of stock चांदरात-Chandrat by Babu Moshay - Maitrey PrakashanOut of stock  |  Notify Me

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.225   Rs. 169 /   $ 3.05
Buy eBook


Preview Pages:
चित्रपटांविषयी सबकुछ म्हणजे 'बाबू मोशाय' हे समीकरण रसिकांच्या मनात कायम ठसलेलं आहे. कारण चित्रपटांचा इतिहास, कलाकार, तंत्रज्ञ,वितरक,अशा, चित्रपटांशी संबंधित अनेकानेक घटकांकडे पाहण्याची त्यांची मार्मिक आणि रसज्ञ वृत्ती!
या सर्वांविषयी लिहिताना ते अभ्यासपूर्ण तर लिहितातच;शिवाय वाचकांना उत्तम रसास्वाद कसा घेता येईल याकडेही कटाक्षाने पाहतात.

'चांदरात' या बाबू मोशाय यांच्या लालीतरम्य शैलीतील पुस्तकाला, त्यातल्या अनमोल अशा खानिज्याला म्हणूनच संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या भाषेची ताकद वाचकांना बांधून तर ठेवतेच, शिवाय त्यांच्या वाचनश्रीमंतीत भरही घालते.
Authors: बाबू मोशाय 
Publication: मैत्रेय प्रकाशन
Language: मराठी
Category: ललित, चित्रपटविषयक
Pages: 241
Weight: 280 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-93-805-49-163