Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

आद्य मराठी आत्मचरित्रकार संत नामदेव-Adya Marathi Atmacharitrakar Sant Namdev by Dr. Suhasini Irlekar - Snehavardhan Prakashan



आद्य मराठी आत्मचरित्रकार संत नामदेव-Adya Marathi Atmacharitrakar Sant Namdev by Dr. Suhasini Irlekar - Snehavardhan Prakashan
Hard Copy Price: Rs.200   Rs. 190 /   $ 3.49
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
एखाद्या व्यक्तीचे जीवन अनेकविध घटनांनी भारावलेले असेल तर त्याचे अनुभव जगापुढे मांडण्यासाठी आत्मचरित्रे लिहिली जातात. संत नामदेव यांनीही आपली विठ्ठल भक्ती अभंगातून व्यक्त करीत लौकिक जीवनही शब्दबद्ध केले आहे. संत नामदेवांचे अभंग व त्यातून उलगडत जाणारे त्यांचे जीवन याचे दर्शन डॉ. सौ. सुहासिनी इर्लेकर यांच्या ‘आद्य मराठी आत्मचरित्रकार संत नामदेव’ यात होते.

बाल विठ्ठलभक्त नामदेवापासून संतत्वाला पोचलेले नामदेवांचा जीवनप्रवास समजतो. अन्य कोणत्याही भौतिक गोष्टींपेक्षा नामदेवांचे जीवन विठ्ठलाने व्यापलेले होते. त्यामुळे त्यांना काही वेळा त्रास, मनस्ताप भोगावा लागला; पण तरीही त्यांनी सर्व जीवन विठ्ठलाला अपर्ण केले, याचे सर्व वर्णन यात आहे.

'आद्य मराठी आत्मचरित्रकार, संत नामदेव' या पुस्तकातून डॉ. सुहासिनी इर्लेकर यांनी या अभंगांमधून दिसणारी नामदेवांच्या याच अभंगाच्या निरुपणातून नामदेवांच्या चरित्रकार म्हणून असलेल्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकला आहे. नामदेवांच्या अभंगगाथेमधील १५२ आत्मचरित्रपर अभंगांची निवड लेखिकेने या पुस्तकासाठी केली आहे.
Authors: डॉ. सुहासिनी इर्लेकर 
Publication: स्नेहवर्धन प्रकाशन
Language: मराठी
Category: चरित्र
Pages: 208
Weight: 239 Gm
Binding: Paperback
ISBN13: 81-89634-58-5