Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

फ्रिजमध्ये ठेवलेलं प्रेम पूर्णविराम-Freezmadhye Thevlele Prem Purnviram by Sachin Kundalkar - Majestic Prakashan



फ्रिजमध्ये ठेवलेलं प्रेम पूर्णविराम-Freezmadhye Thevlele Prem Purnviram by Sachin Kundalkar - Majestic Prakashan
Hard Copy Price: Rs. 100 /   $ 1.83
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
प्रसन्नः आयुष्य फार छोटं आहे अतीप्रसन्न, आणि जग तर त्याहून छोटे. त्यातून गोलाकार!

माणसं अचानकपणे फिरून समोर उभी रहातात.
मग जेव्हा केव्हा पार्वती परत माझ्यासमोर येईल.
तेव्हा तो क्षण शांतपणे आणि समंजसपणे घालवता यावा आम्हाला, म्हणून लिहितोय.

पार्वतीबाईः मी गरीब, दरिद्री, असहाय अबला!
पण माझ्या हाताला वेग आहे, हाताला चव आहे. हाताला धार आहे.

अतीप्रसन्नः हा मी आलो!

श्रेयाः मी परत येण्याने काय साध्य होईल?
माझा स्वभाव थोडा आयुष्य पुढे रेटण्याचा आहे.
थोडं पाय ओढत पुढे जात राहिलं, तर काही गोष्टींची
उत्तरं मला आपोआप मिळत आली आहेत.
माझी काळजी करण्यापेक्षा, कुणी मला
समजून घेतलं, तर जास्त बरं होईल.

प्रसन्नः माझा एक मित्र आहे! चित्रकार मित्र.
Authors: सचिन कुंडलकर 
Publication: मॅजेस्टिक प्रकाशन
Language: मराठी
Category: नाटक
Pages: 66
Weight: 99 Gm
Binding: Paperback