Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

झिम्मा-Zimma by Vijaya Mehta - Rajhans Prakashan



आठवणींचा गोफ
झिम्मा-Zimma by Vijaya Mehta - Rajhans Prakashan
Hard Copy Price: Rs.375   Rs. 357 /   $ 6.16
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
विजया मेहता हे मराठी नाट्यसृष्टीतील आदरणीय व प्रसन्न व्यक्तिमत्व. वयाच्या १७ व्या वर्षी नाट्य क्षेत्रात त्यांनी पाउल ठेवले आणी त्या रंगभूमीशी एकरूप झाल्या. जवळजवळ ६० वर्षे त्यांचा या क्षेत्राशी कलाकार, दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांत त्यांचा संबंध आला. या काळात त्यांना अनेक अनुभव आले. सहकारी, स्नेही यांच्याशी नाते जोडले गेले. रसिकांशी तर त्यांनी भावनिक संवाद साधला आहे. सहकलाकार, गुरु, रंगभूमी-नट-प्रेक्षक हे नाते, एन.सी.पी.ए. तील कारकीर्द, अनेक मान-सन्मान, नाट्यातील वेगवेगळे प्रयोग याविषयी त्यांनी 'झिम्मा- आठवणींचा गोफ'मधून वाचकांशी संवाद साधला आहे. कसलेली अभिनेत्री व प्रतिभावंत दिग्दर्शिकेच्या या आत्मकथेतून त्यांची, तसेच रंगभूमीची गोष्ट समजते.
Authors: विजया मेहता 
Publication: राजहंस प्रकाशन
Language: मराठी
Category: आत्मचरित्र
Pages: 440
Weight: 766 Gm
Binding: Hard Cover
ISBN13: 978-81-7434-588-2