Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

शककर्ते शिवराय-Shakkarte Shivray by Vijay Deshmukh - Ojas Prakashan



खंड १ व २
शककर्ते शिवराय-Shakkarte Shivray by Vijay Deshmukh - Ojas Prakashan
Hard Copy Price: Rs. 1500 /   $ 25.86
Out of stock शककर्ते शिवराय-Shakkarte Shivray by Vijay Deshmukh - Ojas PrakashanOut of stock  |  Notify Me

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

'महाराजांच्या मुलुखात' हे पुस्तक मोफत...

Preview Pages:
महाराज!
जिवंतपणा, जागेपणा, बाणेदारपणा, ईश्वरापर्णवृत्ती या गुणसमुच्चयाचं सगुण रूपं असलेल्या जीजाबाईसाहेबांचे पोटी जन्म घेऊन असं एक हिंदवी-स्वराज्य आपण आम्हाला दिलंत की, बैराग्याची छाटी हाच जिथला झेंडा होता! हर हर महादेव हाच जिथला महामंत्र होता! सह्याद्रीच्या कुशीतील गोरगरीब मावळे हेच जिथलं बळ होतं ! हे राज्य श्रींचे' हाच जिथला अढळ विश्वास होता!- आणि, महाराष्ट्रधर्म वाढविणं हाच जिथला कर्मयोग होता! या हिंदवी स्वराज्याच्या आदर्शानुरूप नवे राष्ट्रशिल्प घडविण्याची जिद्द आमच्या अंतःकरणात स्फुरण पावू द्या...
या कळकळीच्या प्रार्थनेसह हे शब्दबिल्व आपल्या चरणी समर्पित! (खंड १ व २ एकत्र)
Authors: विजय देशमुख 
Publication: ओजस प्रकाशन
Language: मराठी
Category: ऐतिहासिक
Pages: 1144
Weight: 2448 Gm
Binding: Hard Cover