Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

देहवाणी-Dehavani by Anjali Pendase - Neelkanth Prakashan



देहवाणी-Dehavani by Anjali Pendase - Neelkanth Prakashan
Hard Copy Price: Rs.190   Rs. 181 /   $ 3.12
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
मानसोपचारतज्ज्ञ अंजली पेंडसे यांचे "देहबोली'नंतरचे हे दुसरे पुस्तक. व्यक्तिगत जीवनापासून कार्यालयीन जीवनापर्यंत देहबोलीचा वापर कसा करता येतो आणि या सार्‍यातून आपलं जीवन आणखी समृद्ध व अर्थपूर्ण कसं करता येईल, यासंबंधीचं तपशीलवार मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे.

21 प्रकरणांमधून लेखिकेने माणसाचे वागणे आणि त्याचा अर्थ याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन केलं आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व कसं करता येईल इथपासून देहवाणी आनंदाची कशी होईल यासंबंधीच्या टीप्स या पुस्तकात आहेत. देहबोलीचा शास्त्रीय अभ्यास करून त्याची माहिती मात्र सोप्या रंजक भाषेत येथे दिली आहे. मुखपृष्ठापासून लक्ष वेधणार्‍या या पुस्तकातील विश्‍लेषणाने थक्क व्हायला होतं.
Authors: अंजली पेंडसे 
Publication: नीलकंठ प्रकाशन
Language: मराठी
Category: मार्गदर्शनपर, व्यक्तिमत्व विकसन
Pages: 142
Weight: 165 Gm
Binding: Paperback