Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

कृष्णनीती-Krushnaniti by Dr. Girish P. Jakhotiya - Rajendra Prakashan



कृष्णनीती-Krushnaniti by Dr. Girish P. Jakhotiya - Rajendra Prakashan
Hard Copy Price: Rs.225   Rs. 214 /   $ 3.86
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.225   Rs. 180 /   $ 3.24
Buy eBook


Preview Pages:
महाभारतातील कृष्ण हा सर्वव्यापी असून, त्याच्या जीवनातील तत्त्व सध्याच्या जागतिकीकरणात लागू पडतात. भारतीयांनी देव मानलेल्या कृष्णाचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. धुरंधर नेता, क्रांतिकारक, तत्त्ववेत्ता, चतुर, मुत्सद्दी व सर्वांना प्रिय होता. त्या वेळच्या परिस्थितीत त्याने जी नीती अवलंबली, ती कृष्णनीती आताच्या सामाजिक, आर्थिक क्षेत्रातही लागू पडते. त्याचा अभ्यास करून डॉ. गिरीश पं. जाखोटिया यांनी कृष्णाची नीती सध्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कशी लागू पडते, याचे विवेचन ‘कृष्णनीती’मधून केले आहे. समृद्ध जीवन, चौफेर व्यक्तिमत्त्व, दुर्बलांचा विकास तसेच सुंदर, सुरक्षित भवितव्यासाठी ही नीती अमलात आणावी, अशीच आहे.
Authors: डॉ. गिरीश जाखोटिया 
Publication: राजेंद्र प्रकाशन
Language: मराठी
Category: मार्गदर्शनपर
Pages: 226
Weight: 300 Gm
Binding: Paperback