Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर-Nathsampraday Ani Dnyaneshwar by Dr. K. D. Bhingarkar - Padmgandha Prakashan



नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर-Nathsampraday Ani Dnyaneshwar by Dr. K. D. Bhingarkar - Padmgandha Prakashan
Hard Copy Price: Rs.180   Rs. 171 /   $ 3.14
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील सारस्वताचे दैवत आहे. त्यांचा आणि नाथ संप्रदायाचा जवळचा संबंध आहे. ज्ञानेश्वरीत त्यांनी नाथपंथाचे, योगाचे वर्णन केले आहे. ज्ञानभक्ती व कर्माचा समन्वय साधून त्यांनी सर्वांचा भक्तिमार्ग दाखविला आणि भागवत धर्माचा पाया रचला. ज्ञानेश्वरीतील ओव्यांमधून नाथ संप्रदायाचा प्रभाव दिसतो.

यावर भास्य करणारा 'नाथ संप्रदाय आणि ज्ञानेश्वर' हा ग्रंथ डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर यांनी लिहिला आहे. नाथसंप्रादयाची पार्श्वभूमी, संत ज्ञानेश्वरांचे चरित्र व वाड्मय, नाथसंप्रदाय व तत्वज्ञान, योगमार्गाचे विवेचन, भक्तियोग, समाजप्रबोधनाचा विचार, नाथ संप्रदायाच्या दृष्टीने ज्ञानेश्वरांच्या काव्यातील सौंदर्य, उपसंहार यात आला आहे.
Authors: डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर 
Publication: पद्मगंधा प्रकाशन
Language: मराठी
Category: धार्मिक
Pages: 239
Weight: 225 Gm
Binding: Paperback