Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

शोध स्वामी विवेकानंदांचा-Shodh Swami Vivekanandancha by Dr. Dattaprasad Dabholkar - Manovikas Prakashan



शोध स्वामी विवेकानंदांचा-Shodh Swami Vivekanandancha by Dr. Dattaprasad Dabholkar - Manovikas Prakashan
Hard Copy Price: Rs.220   Rs. 209 /   $ 3.6
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
स्वामी विवेकानंदांचा शोध आजवर काही कमीजणांनी घेतला नाही. त्यात अनेक देशांमधले सर्व प्रकारचे लोक आहेत. आघाडीचे वैज्ञानिक म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली ते डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर हे आता या मांदियाळीत येऊन बसले आहेत. वैज्ञानिक दृष्टीची सोबत आणि असंख्य विषयांचे जागते कुतूहल असणारे दाभोळकर आज प्रस्थापित झालेल्या विवेकानंदांपेक्षा निराळ्या विवेकानंदांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करतात.

''मी केवळ हिंदुस्थानचा नाही, तुम्हा काही मूर्ख हिंदूंचा तर मिळूच नाही.मी सार्या जगाचा आहे आणि दक्षिण ध्रुवापासून ते उत्तर ध्रुवापर्यंत प्रज्वलित होत जाणारी ज्वालाग्राही तरुणांची संघटना मला उभारायची आहे.'' आपल्या गुरुबंधूंना पत्रातून असे सांगणाऱ्या समाजवादी विवेकानंदांची खरी ओळख करून देणारे हे पुस्तक.
Authors: डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर 
Publication: मनोविकास प्रकाशन
Language: मराठी
Category: चरित्र
Pages: 252
Weight: 282 Gm
Binding: Paperback