Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

स्मृतिगंध जगन्मातेचा-Smrutigandh Jaganmatecha by Nayantara Desai - Aksharyatra Prakashan



स्मृतिगंध जगन्मातेचा-Smrutigandh Jaganmatecha by Nayantara Desai - Aksharyatra Prakashan
Hard Copy Price: Rs.190   Rs. 180 /   $ 3.3
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
गदाधर ऊर्फ रामकृष्ण यांची जीवनकहाणी भक्तिभावाने प्रेरित आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सारदा माता यांचे जीवन म्हणजे एक विधीलिखीत होते. त्यांचा जन्म, विवाह व पुढील कार्याची दिशा दैवाने अगदी ठरवून दिली होती. त्याप्रमाणे त्या जगल्या. रामकृष्णांचे कार्य त्यांनी पुढे चालविले. सारदादेवींची अद्भुत जीवनकहाणी ‘स्मृतिगंध जन्ममातेचा’ मध्ये नयनतारा देसाई यांनी सांगितली आहे. वासना, लोभ यांपासून मुक्त असलेल्या सारदामाता यांनी प्रेम, शांतीचा संदेश दिला. लोकांचे दोष न बघता स्वतःकडे बारकाईने पाहण्याचा संदेश त्यांनी दिला.
Authors: नयनतारा देसाई 
Publication: अक्षरयात्रा प्रकाशन
Language: मराठी
Category: माहितीपर
Pages: 272
Weight: 255 Gm
Binding: Paperback