Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

महाअनुभव (२०११)-Mahanubhav (2011) - Unique Features



दिवाळी अंक २०११
महाअनुभव (२०११)-Mahanubhav (2011) - Unique Features
Hard Copy Price: Rs. 90 /   $ 1.65
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs. 100 /   $ 1.83
Buy eBook


Preview Pages:
अनुभवचा दिवाळी अंक गहन, सामाजिक आणि जागतिक प्रश्नांबरोबरच कला-संस्कृतीच्या विविध अंगांचाही वेध घेतो. सुहास पळशीकरांनी अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने घेतलेला बिनसलेल्या राजकारणाचा आढावा, दीपक करंजीकरांनी लिहिलेला अमेरिकेच्या आर्थिक व्यवहारांविषयीचे भाष्य आदी लेख विचार करायला लावणारे आहेत. याशिवाय विश्वास पाटील, राजेश पाटील, निळू दामले, महेश गोगटे आदींचे लेखही अभ्यासपूर्ण आहेत. अनिल अवचट यांनी घेतलेला पहिल्या डॉक्टर-पेशंट खटल्याचा मागोवा, आनंद अवधानींनी करून दिलेली मनोरुग्णांना माणसात आणणार्‍या डॉक्टर दाम्पत्याची ओळख, डॉ. माधवी मेहेंदळे यांनी घडवलेली जगप्रसिद्ध आर्ट गॅलर्‍यांची सफर, प्रसाद पुरंदरे यांची घोड्यांविषयीची निरीक्षणेही वाचनीय आहेत. ग्रेस यांच्या कवितांसह संजीव लाटकर आणि समीर कुलकर्णी यांच्या कथा अंकाची रंगत वाढवतात.
Editors: आनंद अवधनी, सुहास कुलकर्णी
Publication: युनिक फिचर्स
Language: मराठी
Category: दिवाळी अंक २०११
Pages: 181
Weight: 365 Gm
Binding: Paperback