Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

अंतिम महागाथा (हिंदी)-Antim Mahagatha (Hindi) by Adarsharushi - Om Prakashan ( Ahmadnagar )



अंतिम महागाथा (हिंदी)-Antim Mahagatha (Hindi) by Adarsharushi - Om Prakashan ( Ahmadnagar )
Hard Copy Price: Rs.150   Rs. 150 /   $ 2.59
Out of stock अंतिम महागाथा (हिंदी)-Antim Mahagatha (Hindi) by Adarsharushi - Om Prakashan ( Ahmadnagar )Out of stock  |  Notify Me

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
अहिंसेचा मंत्र सर्वप्रथम भगवान महावीर यांनी दिला. महात्मा गांधी यांनी त्यानुसार आचरण केले. पण सध्याच्या यांत्रिक युगात आपल्याला त्याचा विसर पडला आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, हिंसा, दहशतवाद यांचे प्रमाण वाढत आहे.

जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. यातून माणसाची मनःशांती हरविली आहे. ती परत मिळवायची असेल तर अहिंसा त्याचबरोबर भगवान महावीर यांनी सांगितलेली मैत्री, करुणा, क्षमा व पर्यावरण यांची तत्त्वे आचरणात आणायला हवीत.

त्यांच्या संदेशाचे स्मरण ‘आदर्शऋषि’ यांनी ‘अंतिम महागाथा’ या हिंदी भाषेतील पुस्तकात करून दिले आहे. आधुनिक युगाची प्राचीन विचारांशी सांगड घालत भगवान महावीर यांचे समग्र जीवनदर्शन यात होते.
Authors: आदर्शऋषि 
Publication: ओम प्रकाशन ( अहमदनगर )
Language: हिंदी
Category: धार्मिक
Pages: 322
Weight: 547 Gm
Binding: Hard Cover