Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

एका कळीची निगराणी-Eka Kalichi Nigrani by Dr. Rujuta Vinod - Rujuta Vinod publication



एका कळीची निगराणी-Eka Kalichi Nigrani by Dr. Rujuta Vinod - Rujuta Vinod publication
eBook Price: Rs. 100 /   $ 1.72
Buy eBook


Preview Pages:
१९९१ मध्ये लिहिलेले माझे हे पहिलेच पुस्तक. गेली कित्येक वर्षे आऊट ऑफ प्रिंट असलेले. डाऊन्स सिंड्रोम असलेल्या मुलाच्या डॉक्टर-पालकाने लिहिलेले हे पहिलेच पुस्तक.

२ वर्षांपूर्वी, वाचकांच्या प्रेमापोटी त्याचे सी.डी. मध्ये रुपांतर केले. समन्वय-सनातनचे आव्हानात्मक बालपण, अण्णांचे तितकेच कसोटी पहाणारे वृध्दत्व, आणि माझ्या मातृत्वाचा लागलेला कस याचे वर्णन यात आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या माजी डीन व मानववंशशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मृदुला फडके यांचे आशीर्वाद मलपृष्ठावर आहेत.
Authors: डॉ. ऋजुता विनोद 
Publication: ऋजुता विनोद पब्लिकेशन
Language: मराठी
Category: आत्मकथन, अनुभव कथन, आरोग्यविषयक, मार्गदर्शनपर, मानसशास्त्र
Pages: 122
Binding: Paperback