Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

रंगभान-Rangabhan by Nilima Borvankar - Majestic Prakashan



रंगभान-Rangabhan by Nilima Borvankar - Majestic Prakashan
Hard Copy Price: Rs.160   Rs. 152 /   $ 2.79
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
विवाह बंधनात अडकलेल्या स्त्रीचे आयुष्य एका चौकटीत बंदिस्त होते. यात काही वेळा तिच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा दबून जातात. कदाचित, जगण्याची ऊर्मीही नाहीशी होऊ शकते. एखादी स्त्री यातून बाहेर पडते आणि आपला आनंद मिळविण्याचा प्रयत्न करते. नीलिमा बोरवणकर यांच्या ‘रंगभान’मध्ये अशी स्त्री सापडते, तसेच स्त्री-पुरुषांच्या मैत्री, त्याचे कंगोरे कथांमधून व्यक्त होतात. धाडसी लेखणीने लिहिलेल्या या कथा संवेदनक्षम आहेत.
Authors: नीलिमा बोरवणकर 
Publication: मॅजेस्टिक प्रकाशन
Language: मराठी
Category: कथासंग्रह
Pages: 171
Weight: 220 Gm
Binding: Paperback