Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

जीवनमृत्यूच्या सीमारेषेवरून-Jivanmrutyuchya Simareshevarun by Dr. Prachi Sathe - Dilipraj Prakashan Pvt. Ltd.



इमर्जन्सी उपचारांचे वैद्यकीय अनुभव
जीवनमृत्यूच्या सीमारेषेवरून-Jivanmrutyuchya Simareshevarun by Dr. Prachi Sathe - Dilipraj Prakashan Pvt. Ltd.
Hard Copy Price: Rs.200   Rs. 190 /   $ 3.28
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
अतिदक्षता विभागाची पूर्ण वेळ जबाबदारी सांभाळताना मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना जीवनमृत्यूच्या सीमेवरचे उत्कंठावर्धक युद्ध कसे घडते हे सांगणारे वास्तववादी, पण सनसनाटी अनुभव डॉ. साठे यांनी साद्यंत वर्णन केले आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत बुद्धि आणि भावनेचा कस लावून काम करावे लागते पण वैद्यकीय उपचारांच्या अतिरेकामुळे दुधारी शस्त्र म्हणूनही या क्षेत्रात अनुभव येऊ लागतात हे अतिशय सुबोध भाषेत लेखिकेने दाखवून दिले आहे. एका वेगळ्या क्षेत्रातील अकल्पित पण सत्यघटना वाचायचा आनंद य पुस्तकामुळे मिळतो हे निश्चित.
Authors: डॉ. प्राची साठे 
Publication: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Language: मराठी
Category: अनुभव कथन, मेडीकल
Pages: 196
Weight: 237 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-81-7294-696-8