Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

आमच्या लहानपणी-Amachya Lahanpani by Mohini Nimkar - Majestic Prakashan



आमच्या लहानपणी-Amachya Lahanpani by Mohini Nimkar - Majestic Prakashan
Hard Copy Price: Rs.120   Rs. 114 /   $ 2.09
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
बालपणापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत पुण्यातील जे सांस्कृतिक जीवन सौ. निमकर यांनी पाहिले, अनुभवले त्याचा आलेख, त्याचे चित्र या पुस्तकातील लेखांतून उमटले आहे. ज्या सांस्कृतिक स्तरात लेखिका वाढली त्याच्या एकेका अंगाचे चित्रण या लेखनात आलेले आहे. आणि या चित्रणातून बहुतेक मराठी मंडळींना आकर्षित करणारे `ते पुणे’ चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या पुणेरी वातावरणासह येथे उमटले आहे.

ऋतुचक्र, उत्सवाचं-सणांचं चक्र आणि बालपण ते वृद्धपण या टप्प्यांनी फिरणारं कालचक्र यांच्या वर्णनांतून या पुस्तकातील अनेक लेख एकमेकांशी नाते जोडतात. सौ. निमकर समाजाच्या ज्या स्तरात वाढल्या तो उच्चवर्णीय ब्राह्मण समाज, त्याचे जीवनमान, त्याचे विचार, श्रद्धा यांसह त्या समाजाचे एक चित्र या लेखांतून जाणवते. त्याच्या पार्श्र्वभूमीवर डोळ्यांत भरते ती या समाजाची कुटुंबव्यवस्था आणि या सार्याच्या केंद्रस्थानी ठळकपणे उभे राहते ते या समाजातले स्त्रीजीवन.
-प्रा. शंकर वैद्य यांच्या प्रस्तावनेतून
Authors: मोहिनी निमकर 
Publication: मॅजेस्टिक प्रकाशन
Language: मराठी
Category: ललित
Pages: 178
Weight: 237 Gm
Binding: Paperback