Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

कृषि आयडॉल्स-Krushi Idols - Green World



कृषि - उद्योग क्षेत्रातील यशोगाथा
कृषि आयडॉल्स-Krushi Idols - Green World
Hard Copy Price: Rs.200   Rs. 190 /   $ 3.49
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे; पण या क्षेत्राकडे कायम दुर्लक्ष होत आले आहे. बहुसंख्य शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. तरीही शेतकरी शेती करणे सोडून देत नाहीत. पारंपरिक शेती करण्यापेक्षा शास्त्रीय आधारावर तांत्रिक ज्ञान वापरून विविध प्रयोग करणारे अनेक जण आहेत. अशा प्रकारे केलेली शेती फायद्याची ठरू शकते हे सिद्ध झाले आहे. अशा २५ यशवंतांची, त्यांच्या जिद्दीची माहिती गौतम कोतवाल यांनी ‘कृषि आयडॉल्स’मध्ये दिली आहे. त्यांच्या यशोगाथेतून फायदेशीर शेती कशी करावी हे समजते. त्याचा आदर्श अन्य शेतकर्‍यांना प्रेरणादायी आहे.
Editors: गौतम कोतवाल
Publication: ग्रीन वल्र्ड
Language: मराठी
Category: शेती विषयक, व्यक्तिचित्रण
Pages: 191
Weight: 212 Gm
Binding: Paperback