Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back
ग्रामीण साहित्य : चिंतन आणि चर्चा

ग्रामीण साहित्य : चिंतन आणि चर्चा-Gramin Sahitya : Chintan Ani Charcha by Dr. Vasudev Mulate - Swarup Prakashan



Hard Copy Price: Rs.275   Rs. 261 /   $ 4.5
Buy Book
Available in 3-5 Days

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

ग्रामीण साहित्याची निर्मिती विपुल प्रमाणात होत आहे; एवढीच बाब समाधानाची मानून चालणार नाही. आपल्या साहित्यातून ग्रामीण माणसांविषयी नुसता गहिवर घालून चालणार नाही. आपले लेखन आणि आपली कृती यांचा मेळ बसवावा लागेल. यासाठी म. फुल्यांचा विचारांचा ठोस वैचारिक वारसा आपल्याकडे असल्याचे प्रतिपादन डॉ. वासुदेव मुलाटे यांनी ग्रामीण साहित्यातील विविध साहित्य प्रकारातील लेखनाद्वारे यात प्रतिपादन केले आहे.
Authors: डॉ. वासुदेव मुलाटे 
Publication: स्वरूप प्रकाशन
Language: मराठी
Category: वैचारिक