Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

अगस्त्य-Agastya by Dr. Anil Sahastrabuddhe - Padmgandha Prakashan



अगस्त्य-Agastya by Dr. Anil Sahastrabuddhe - Padmgandha Prakashan
Hard Copy Price: Rs.250   Rs. 238 /   $ 4.37
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.250   Rs. 200 /   $ 3.67
Buy eBook


Preview Pages:
भारतीय संतांनी आपल्या कार्यातून जगाला जीवनाचा मार्ग दाखविला. स्वत: मात्र ते पडद्याआड राहिले. अगस्ती ऋषींचे कार्यही असेच महान आहे. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या ‘अगस्त्य’ कादंबरीतून या ऋषींचे जीवन सामान्य समाजापर्यंत जाऊ शकेल.

लोकप्रिय सांतिदूत, सुकृतपालक,कुशल संघटक,श्रेष्ठ योध्दा,शल्यचिकित्सक,संगित तज्ञ, कुलगुरु,योगी अशा विविध स्वरुपांत अगस्त्य ऋषींना आपण ओळखतो.त्यांच्या कार्याचंप्रातिनिधिक दर्शन या कादंबरीद्वारे घडवले आहे.
Authors: डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे 
Publication: पद्मगंधा प्रकाशन
Language: मराठी
Category: कादंबरी
Pages: 327
Weight: 350 Gm
Binding: Paperback