Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

वैष्णवांचा मेळा-Vaishnavancha Mela by S. B. Math - Arvind Prakashan



वैष्णवांचा मेळा-Vaishnavancha Mela by S. B. Math - Arvind Prakashan
Hard Copy Price: Rs.150   Rs. 142 /   $ 2.56
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs. 150 /   $ 2.7
Buy eBook


Preview Pages:
सध्याच्या युगात सर्व सुखे उपलब्ध आहेत. मनुष्याची आर्थिक प्रगती झाली तरी त्याचे मानसिक सुख हरवले आहे. जीवनमूल्यांना स्थान नसल्याने माणूस भरकटला आहे. म्हणूनच आज भक्ती, सत्संग याची गरज त्याला वाटत आहे. यासाठी आपल्या संत-महात्म्यांची चरित्रे वाचणे आवश्यक ठरते. शं. वा. मठ यांनी ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत जी संतपरंपरा निर्माण झाली त्यांची महती "वैष्णवांचा मेळा" मधून दिली आहे. संतांची माहिती, कार्य सोप्या भाषेत त्यांनी सांगितले आहे, तसेच त्याला अभंगाचीही जोड दिली आहे.
Authors: शं. बा. मठ 
Publication: अरविंद प्रकाशन
Language: मराठी
Category: चरित्र, संत साहित्य, आध्यात्मिक
Pages: 240
Weight: 285 Gm
Binding: Paperback