Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

कॉल सेंटर डॉट कॉम-Call Center Dot Com by Madhuri Talvalkar - Akshata Prakashan



कॉल सेंटर डॉट कॉम-Call Center Dot Com by Madhuri Talvalkar - Akshata Prakashan
Hard Copy Price: Rs.240   Rs. 228 /   $ 3.93
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.240   Rs. 192 /   $ 3.31
Buy eBook


Preview Pages:
माधुरी तळवलकर यांनी लिहिलेली ही कादंबरी कॉल सेंटरचे जग उभे करते. मराठीत या विषयावरची ही पहिलीच कादंबरी. मात्र या कादंबरीत हे जग अगदी तपशिलासह उभे राहते. पात्रांच्या मनोगतामधून कादंबरी पुढे सरकत जाते. कादंबरीतील भाषा तरुणाईशी जोडणारी अशी आहे. प्रेमकथा चांगली फुलवली आहे. मुख्य भाग म्हणजे कॉल सेंटरचे वातावरण अगदी ठळकपणे येते. या विश्‍वाबद्दलचे समज, गैरसमज, तिथल्या कामाची पद्धत, त्यातील ताणतणाव हे सगळे रूक्षपणे न येता कथानकाच्या भागातून येते.
Authors: माधुरी तळवलकर 
Publication: अक्षता प्रकाशन
Language: मराठी
Category: कादंबरी
Pages: 237
Weight: 291 Gm
Binding: Paperback