Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Need Help? Call - +918600751110
 |  WishList
eLibrary


Home  |  Books  |  eBooks  |  Magazines  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back
राडा-Rada by Bhau Padhye - Shabd Publication
Hard Copy Price: Rs.150   Rs. 135 /   $ 2.48
10 % discount
Buy Book

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.150   Rs. 120 /   $ 2.2
20 % discount
Buy eBook



' राडा' आपल्या राजधानीतल्या महानगरीय औद्योगिक जगात नैसगिर्कता हरवून बसलेल्या तरुण माणसाची लघुकादंबरी आहे.

आथिर्क विकास लादल्या गेलेल्या भोगवादी वर्गातल्या वरवरून भरभराट होणाऱ्या कुटुंबातली नाती कशी आपोआपच ठिसूळ होत जातात, याचं हे कथानक आहे. अशा शहरी संबंधांची भाऊ पाध्ये यांना अनेक उदाहरणं माहीत होती. या दबावात बिघडलेल्या तरुण पिढीचं त्यांना जबरदस्त भान होतं. ते भान त्यांच्या बहुतेक सर्वच कथा-कादंबऱ्यांच्या बुडाशी असलेलं ध्यानात येतं.

परंतु समाजशास्त्रीय तत्त्वचिंतन किंवा मनोविश्लेषणी परिभाषा या दोन्ही गोष्टी त्यांच्या वृत्तीत नव्हत्या. असे सामाजिक दबाव कोणते मनोविकार उत्पन्न करतात याचं व्यवहारातलं वर्णन करण्याचं अजब तंत्र मात्र त्यांनी स्वत: विकसित केलं आहे. त्यामुळे लैंगिकतेचे महानगरीय दबाव कशा अनैसगिर्क वर्तनातून प्रकट होतात, हे त्यांनी न कचरता अस्सल लैंगिक भाषेतूनच मांडलं.
Authors: भाऊ पाध्ये 
Publication: शब्द पब्लिकेशन
Language: मराठी
Category: कादंबरी
Pages: 142
Weight: 142 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-81-922898-0-9