Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

असे आहे ऑलिंपिक-Ase Ahe Olympic by Hemant Jogdev - Dilipraj Prakashan Pvt. Ltd.



असे आहे ऑलिंपिक-Ase Ahe Olympic by Hemant Jogdev - Dilipraj Prakashan Pvt. Ltd.
Hard Copy Price: Rs.800   Rs. 760 /   $ 13.69
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
‘लंडन’ ऑलिंपिकच्या उद्घाटनाला आता काही तासांचा अवधी राहिला आहे. दर चार वर्षांनी होणार्‍या या १५ दिवसांच्या क्रीडा सोहळ्याची खेळाडू, क्रीडाप्रेमी चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचे खेळातील कौशल्य पणाला लावणार्‍या या क्रीडा स्पर्धेच्या इतिहासापासून आतापर्यंतची माहिती हेमंत जोगदेव यांनी ‘असे आहे ऑलिंपिक’मध्ये दिली आहे. खास मुलांसाठी मराठीतून काढलेल्या या पुस्तकातील भाषा त्यांना कळेल अशी आहे. तसेच भरपूर छायाचित्रांनी ते सजलेले आहे. मुलांबरोबरच मोठ्यांनाही या देखण्या पुस्तकातून बरीच माहिती मिळते.
Authors: हेमंत जोगदेव 
Publication: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Language: मराठी
Category: क्रीडाविषयक
Pages: 120
Weight: 460 Gm
Binding: Paperback