Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

सोन्याच्या धुराचे ठसके-Sonyachya Dhurache Thaske by Dr. Ujjwala Dalvi - Granthali



पाव शतकी सौदी अनुभव
सोन्याच्या धुराचे ठसके-Sonyachya Dhurache Thaske by Dr. Ujjwala Dalvi - Granthali
Hard Copy Price: Rs.275   Rs. 262 /   $ 4.72
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.275   Rs. 220 /   $ 3.96
Buy eBook


Preview Pages:
अरेबियन राष्ट्रात काम करण्यासाठी जाणे आता सहजसाध्य असले तरी २०-२५ वर्षांपूर्वी ते धाडसच होते. हे धाडस डॉ. उज्ज्वला दळवी व त्यांच्या पतीने केले. १९८५ मध्ये ते सौदी अरेबियातील उम्म खद्रा या छोट्या गावात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी दाखल झाले. अत्यंत प्रतिकूल हवामान, कट्टरतावाद, अन्याय, हालअपेष्टा सहन करीत तब्बल २५ वर्षे त्यांनी तेथे वास्तव्य केले.

या काळात त्यांच्या मध्यमवर्गीय मराठी मनाने जे जे अनुभवले ते त्यांनी ‘सोन्याच्या धुराचे ठसके’मधून शब्दांत मांडले आहेत. व्यवसायानिमित्त त्यांनी तेथील सर्वसामान्य जीवन जवळून पाहिले, त्याबद्दल त्यांनी यात लिहिले आहे. सोन्याने मढलेला देश, अलिबाबाच्या गोष्टीतील अद्भुत सौदी, कट्टर मुस्लिम राष्ट्र एवढीच ओळख असलेल्या सौदी अरेबियाचे खरे रूप यात दिसते.
Authors: डॉ. उज्ज्वला दळवी 
Publication: ग्रंथाली
Language: मराठी
Category: अनुभव कथन, कथासंग्रह
Pages: 286
Weight: 275 Gm
Binding: Paperback