Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

सप्तकाण्डात्मक श्री दासायन-Saptakandatmak Shri Dasayan by Anantdas Ramdasi - Moraya Prakashan



श्रीसमर्थ रामदासस्वामिंचे चरित्र
सप्तकाण्डात्मक श्री दासायन-Saptakandatmak Shri Dasayan by Anantdas Ramdasi - Moraya Prakashan
Hard Copy Price: Rs.300   Rs. 285 /   $ 4.91
Out of stock सप्तकाण्डात्मक श्री दासायन-Saptakandatmak Shri Dasayan by Anantdas Ramdasi - Moraya PrakashanOut of stock  |  Notify Me

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
मोरया प्रकाशनने 'श्री दासायन' या दुर्मिळ असलेल्या समर्थ चरित्र ग्रंथाचे पुनर्मुद्रण केले आहे. अनंतदास रामदासजी यांनी ५० वर्षांपूर्वी हे विस्तृत चरित्र लिहिले असून ते अधिकृत मानले जाते.

श्री. अनंतदास कट्टर समर्थ सांप्रदायिक होते, परंतु अंधश्रद्ध वा भोळेभाबडे नव्हते, तर समर्थ वाङ्मयाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी तीन खंडात लिहिलेले समर्थ चरित्र सुमारे तीन दशकांहून जास्त काळ उपलब्ध नव्हते. रामायणावरून दासायन हा शब्द तयार केला असल्याने रामायणाप्रमाणे या चरित्राची रचनाही सप्तकांडात्मक आहे.
Authors: अनंतदास रामदासी 
Publication: मोरया प्रकाशन
Language: मराठी
Category: चरित्र
Pages: 440
Weight: 864 Gm
Binding: Hard Cover