Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

श्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर-Shrivenkateshwar Ani Shrikalhastishwar by Dr. R. C. Dhere - Padmgandha Prakashan



श्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर-Shrivenkateshwar Ani Shrikalhastishwar by Dr. R. C. Dhere - Padmgandha Prakashan
Hard Copy Price: Rs.350   Rs. 332 /   $ 5.98
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
तिरुपती बालाजी हे जगातील सर्वांत श्रीमंत देवस्थान समजले जाते. बालाजी उर्फ व्यंकटेश हे दैवत फक्त दक्षिण भारतापुरते मर्यादित न राहता देशभरातच त्याचे भाविक आहेत. महाराष्ट्रात विठ्ठलाच्या बरोबरीने बालाजी पूजनीय आहे. अनेक ठिकाणी त्याची मंदिरे आहेत. यातील निवडक ठिकाणांचा परिचय रा. चिं. ढेरे यांनी श्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर या संशोधनात्मक ग्रंथातून करून दिला आहे. व्यंकटेश्वराचा सखा असलेल्या श्रीकालहस्तीश्वराची महती यात आहे. बालाजी या लोकप्रिय देवतेमुळे दक्षिण भारत व महाराष्ट्र यामध्ये निर्माण झालेले सांस्कृतिक बंध यात उलगडले आहेत.
Authors: डॉ. रा. चिं. ढेरे 
Publication: पद्मगंधा प्रकाशन
Language: मराठी
Category: माहितीपर, संदर्भ ग्रंथ, धार्मिक
Pages: 400
Weight: 594 Gm
Binding: Paperback