Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती-12 Vya Shatkatil Khadyasanskruti by Dr. Hema Kshirsagar, Dr. Varsha Joshi - Rohan Prakashan



१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती-12 Vya Shatkatil Khadyasanskruti by Dr. Hema Kshirsagar, Dr. Varsha Joshi - Rohan Prakashan
Hard Copy Price: Rs.125   Rs. 125 /   $ 2.29
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
भारतात प्रदेशानुसार भाषा, वेश, बोली, तसेच खाद्यपदार्थही बदलतात. येथील खाद्यपदार्थानाही प्राचीन इतिहास आहे. बाराव्या शतकातील राजा सोमेश्वरने संस्कृतमध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या जगातील पहिल्या ज्ञानकोशामुळे हे सिद्ध होते. यात त्याने काही प्रकरणांत भारतीय अन्न व पाणी यांचा विचार केला आहे. त्या काळातील खाद्यपदार्थ, त्यांच्या पाककृती यात त्याने दिल्या आहेत.

त्यावरून त्या वेळचा आहार, त्याचा आरोग्याशी संबंध, खाद्यपदार्थाची विविधता, शास्त्रीय दृष्टीकोण याबाबतची माहिती डॉ. वर्षा जोशी व डॉ. हेमा क्षीरसागर यांनी ‘१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती’ यात दिली आहे.

बाराव्या शतकातील भोजनाचे संकेत, विविध शाकाहारी, सामिष, दुग्धजन्य पदार्थ, त्यामागील शास्त्रीय महत्व, पेयांच्या कृती यात दिल्या आहेत. ते वाचून खाद्यप्रेमींची जिज्ञासा व रसनाही जागृत होईल.
Authors: डॉ. हेमा क्षीरसागर , डॉ. वर्षा जोशी 
Publication: रोहन प्रकाशन
Language: मराठी
Category: ऐतिहासिक, पाकशास्त्र
Pages: 88
Weight: 215 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-93-80361-50-5