Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

मराठी भाषा : वाढ आणि बिघाड-Marathi Bhasha : Wadh Ani Bighad by S. K. Kshirsagar - Rajya Marathi Vikas Sanstha



मराठी भाषा : वाढ आणि बिघाड-Marathi Bhasha : Wadh Ani Bighad by S. K. Kshirsagar - Rajya Marathi Vikas Sanstha
Hard Copy Price: Rs.175   Rs. 166 /   $ 2.99
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
प्रा. श्री. के. क्षीरसागर हे गेल्या पिढीतील एक गाजलेले व्यक्तिमत्त्व होते. परखड आणि ठाम विचारांबद्दल ते प्रसिद्ध होते. प्रस्तुत पुस्तक म्हणजे त्यांनी भाषाशुद्धीच्या चळवळीवर केलेली घणाघाती टीका, मराठी भाषेच्या विकासाची खरी दिशा, विद्यापीठीय शिक्षणाचे माध्यम कोणते असावे, इंग्रजीचे उच्चाटन किती व कसे करावे, संस्कृतचे अभ्यासक्रमातील महत्त्व, साने गुरुजींची आंतरभारती चळवळ,मराठी शुद्धलेखन, बाळबोध लिपी, अशा भाषासंबद्ध विषयांवरील लेखांचा संग्रह आहे.

त्यात भाषणे, प्रस्तावना, वृत्तान्तलेखन, अहवाल यांचाही समावेश आहे. पण पुस्तकाच्या शीर्षकात सुचविल्याप्रमाणे मराठी भाषेची वाढ आणि बिघाड यावर वेळोवेळी केलेले लेखन जास्ती प्रमाणात आहे. या लेखनाचा काळ १९३७ ते ७७ एवढा दीर्घ आहे आणि तो स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असाही आहे. हे दोन्ही काळ क्षीरसागरांनी जाणतेपणे अनुभवले व अभ्यासले आहेत. त्यामुळे या लेखनाला वेगळेच महत्त्व आहे.
Authors: श्री. के. क्षीरसागर 
Publication: राज्य मराठी विकास संस्था
Language: मराठी
Category: भाषाविषयक
Pages: 196
Weight: 260 Gm
Binding: Paperback