Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

मर्मवेध-Marmavedh by Dr. Chandrakant Bandivadekar - Harmis Prakashan



वा‍ङमयीन व्यक्तित्व आणि कर्तृत्व‍
मर्मवेध-Marmavedh by Dr. Chandrakant Bandivadekar - Harmis Prakashan
Hard Copy Price: Rs.140   Rs. 133 /   $ 2.4
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
लेखक नावारुपाला आला, त्याच्या लेखनाने एक उंची गाठली की त्या वाङमय कर्तुत्वाची प्रशंसा होऊ लागते. पण अशा वेळी त्यातील उणिवांकडे दुर्लक्ष होएयाची शक्यता असते. त्यामुळे लेखकाच्या साहित्याचे मुल्यांकन होणे आवश्यक ठरते. हे कार्य डॉ. चंद्रकांत वांदिवडेकर यांनी ‘मर्मवेध’ मधून केले आहे.

मराठी साहित्यविश्वातील आठ दिग्गज लेखकांचे वाड्मयीन कर्तुत्व व व्यक्तिमत्व यांचा वेध यात घेतला आहे. त्यांची बलस्थाने, तसेच कमकुवत बाजूही लक्षात आणून दिली आहे. साने गुरुजी, वि. स. खांडेकर, गोनीदा, विंदा करंदीकर आदी साहित्यीकांचे यात मूल्यमापन केले आहे.
Authors: डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर 
Publication: हर्मिस प्रकाशन
Language: मराठी
Category: व्यक्तिचित्रण, साहित्य आणि समीक्षा
Pages: 131
Weight: 182 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-81-920958-2-0