Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

प्रतिभेच्या पाऊलवाटा-Pratibhechya Paulvata by Dnyaneshwar Nadkarni - Majestic Prakashan



प्रतिभेच्या पाऊलवाटा-Pratibhechya Paulvata by Dnyaneshwar Nadkarni - Majestic Prakashan
Hard Copy Price: Rs.250   Rs. 238 /   $ 4.1
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
‘प्रतिभा’ या शब्दाचे अर्थ सर्जनशील, मनाचा आविष्कार, नक्षत्रांचे देणे असे अनेक सांगता येतात. सर्जनशीलतेमधूनच आदिमानव काळात चित्रलिपी निर्माण झाली.

हळूहळू भाषा आली. म्हणूनच चित्रकला, शिल्पकला व साहित्य ही प्रतिभेची अंगे विकसित होऊन प्रतिभावंत निर्माण झाले, जगात ते प्रसिद्ध पावले.

`प्रतिभेच्या पाऊलवाटा’’ शोधायच्या म्हणजे त्या प्रतिभावंतांच्या जीवनचरित्रातूनच. या पुस्तकात गेली पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ कलासमीक्षा करीत असलेले श्री. ज्ञानेश्र्वर नाडकर्णी आपल्याला श्रेष्ठ साहित्यिक, श्रेष्ठ चित्रशिल्पकार, श्रेष्ठ अभिनेते इ. च्या व्यक्तिमत्त्वाचे मार्मिक आणि वेधक दर्शन घडविले आहे.

यात नाटककार मामा वरेरकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून रोंदा, पिकासो, जॉन गिलगुड, ग्रेटा गार्बो आदी ४० पेक्षा अधिक कलावंतांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते.

यात पुस्तकी विवेचनाऐवजी स्वतःला भावलेल्या अशा थोर व्यक्तींवर टीपाटिप्पणी केल्यामुळे वाचकाला या `पाऊलवाटां’चा शोध लागल्याचे समाधान लाभेल. विविधता आणि वैचित्र्य हे या चरित्रांचे दोन महत्त्वाचे गुण समजता येतील.
Authors: ज्ञानेश्वर नाडकर्णी 
Publication: मॅजेस्टिक प्रकाशन
Language: मराठी
Category: व्यक्तिचित्रण, ललित
Pages: 354
Weight: 460 Gm
Binding: Paperback