Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

ब्रॅण्ड गुरु-Brand Guru by Janhavi Raul - Big Idea Publication



ब्रॅण्ड  गुरु-Brand Guru by Janhavi Raul - Big Idea Publication
Hard Copy Price: Rs.225   Rs. 203 /   $ 3.5
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
ब्रॅण्ड हा आजच्या युगातील परवलीचा शब्द. छोट्या वस्तूपासून मोठया उत्पादनापर्यंत ब्रॅण्डिंग करणं महत्वाचं झालं आहे. पण ब्रॅण्ड म्हणजे नेमकं काय ? अधुनिक युगातील या संकल्पनेची विस्तृत ओळख करून देणारं 'जानव्ही राऊळ' यांचं हे छोटेखानी पुस्तक उद्योग क्षेत्रात पाय रोऊ पाहणा-या सर्वांसाठीच उपयुक्त आहे.

उत्पादनाच्या नावानेच त्या वस्तूला ओळखणं, म्हणजे ब्रॅण्ड ही सोपी सुटसुटीत व्याख्या सांगून लेखिका वाचकाला यशस्वीरीत्या ब्रॅण्ड डेव्हलपमेंट करायच्या टिप्स देतात. त्याचबरोबर ब्रॅण्डिंग करताना काय आवश्यक असतं, याची माहिती करून देतात.

ब्रॅण्ड डेव्हलपमेंटसाठी लोगो, इमेजेस, चित्र, आकडे, अक्षरं शब्द आशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. हा वापर करण्याची पद्धती पुस्तकात सचित्र उलगडली आहे. सरळ, साधी भाषा आणि उदाहरणांचा मुबलक वापर हे पुस्तकाचं सामर्थ्य आहे.
Authors: जान्हवी राऊळ 
Publication: बिग आयडिया पब्लिकेशन
Language: मराठी
Category: बिझनेस आणि व्यवस्थापन
Pages: 124
Weight: 207 Gm
Binding: Paperback