Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

झपाटलेला संसार-Zapatlela Sansar by Prabha Natu - Samada Prakashan



झपाटलेला संसार-Zapatlela Sansar by Prabha Natu - Samada Prakashan
Hard Copy Price: Rs.200   Rs. 180 /   $ 3.3
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs. 200 /   $ 4.00
Buy eBook


Preview Pages:
पुण्यातील "डिमेक' या उद्योगसमूहाचे प्रमुख के. आर. नातू यांच्या पत्नी डॉ. प्रभा नातू यांनी सहजीवन आणि नातू यांनी उभारलेला उद्योग यांचा लेखाजोखा या पुस्तकात मांडला आहे. डिमेक ग्रुपमधील अरविंद फूटवेअर या कंपनीचा कारभार प्रभा नातू यांनी पाहिला आहे. त्यामुळे हे लेखन केवळ एका गृहिणीचे नसून, उद्योग आणि संसार, दोन्हीही यशस्वीपणे सांभाळलेल्या आणि नवीन काहीतरी शोधणाऱ्या स्त्रीची कथा आहे. उद्योगाबरोबरच बाग, शेती, घरसजावट यातही रस घेतलेल्या एका रसिक स्त्रीचे चिंतन आणि देश-परदेशांत वावरून आलेल्या अनुभवविश्‍व या पुस्तकात वाचायला मिळते. डिमेक ही अनुभवाने समृद्ध करणारी शिक्षण संस्था असल्याचे अनेक अधिकाऱ्यांना वाटले. ही संस्था व त्याचे चालक कसे वेगळे आहेत, ते या पुस्तकातून समजते.
Authors: प्रभा नातू 
Publication: समदा प्रकाशन
Language: मराठी
Category: अनुभव कथन, आत्मचरित्र, व्यक्तिचित्रण
Pages: 183
Weight: 201 Gm
Binding: Paperback