Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

आठवणींच्या जगात-Athavaninchya Jagat by Nirupama Pradhan - Sonalkar - Granthali



जर्मनीतील तीन तपांचा अनुभव
आठवणींच्या जगात-Athavaninchya Jagat by Nirupama Pradhan - Sonalkar - Granthali
Hard Copy Price: Rs.300   Rs. 285 /   $ 5.23
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.300   Rs. 240 /   $ 4.4
Buy eBook


Preview Pages:
जर्मनीतील तीन तपांचा अनुभव सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे निरुपमा प्रधान-सोनाळकर यांनी. लग्नानंतर जर्मनीला गेलेल्या निरुपमा प्रधान यांनी तेथे 35 वर्षांच्या कालावधीत अनेकांच्या भेटी घेतल्या. अनेक शहरांना भेटी दिल्या. या कालात त्यांनी महायुद्धाचा अनुभव घेतलेल्या, तसेच त्याच्या झळा सोसाव्या लागलेल्या, आणि याच्याशी काहीही संबंध नसलेली युवा पिढी, अशा तीन पिढ्यांशी संबंध आला. याच काळात त्यांनी जर्मनीतून भारतात येणाऱ्या पर्यटकांसाठी ट्रॅव्हल कंपनीही सुरू केली. अमेरिका, ब्रिटन, आखाती देशांबद्दल आपल्याकडं बरंच लिहिलं गेलं आहे; पण जर्मनीबद्दल फारसं लिखाण झालेलं नाही. सोनाळकर यांनी आपल्या या पुस्तकात बरीच माहिती दिली आहे. तेथील लोकजीवन आणि चालीरिती, समाज हे जवळून त्यांनी अनुभवलं आहे. संदर्भासह आणि सखोल अभ्यासातून आलेलं जर्मनीवरचं महत्त्वाचं पुस्तक आहे.
Authors: निरुपमा प्रधान - सोनाळकर 
Publication: ग्रंथाली
Language: मराठी
Category: अनुभव कथन
Pages: 265
Weight: 328 Gm
Binding: Paperback