Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

|| पहावा विठ्ठल ||-Pahava Vitthal by Uddhav Thackeray - Prabodhan Prakashan



|| पहावा विठ्ठल ||-Pahava Vitthal by Uddhav Thackeray - Prabodhan Prakashan
Hard Copy Price: Rs. 200 /   $ 3.67
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs. 200 /   $ 4.00
Buy eBook


Preview Pages:
पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. वर्षानुवर्षे एका श्रद्धेने पंढरीची वारी करणार्‍या समाजाचा अध्यात्मिक खजिना शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आकाशातून कॅमेराबद्ध केला असून 'पहावा विठ्ठल' या पुस्तकाच्या रुपात तो सर्वांसमोर उघड केला आहे.

या पुस्तकातील एरियल फोटोग्राफीमुळे मराठी माणसाला प्रथमच विठुरायाची वारी आकाशातून कशी दिसते हे पाहायला मिळतं. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकर्‍यांच्या वारीचे सुरुवातीपासून ते अखेर दर्शन होईपर्यंतच्या प्रवासाचे हवाई चित्रीकरण या पुस्तकात केले आहे. माऊलीचा घोडा, रिंगण, माऊलीची पालखी, तुकोबांची पालखी, वारीतल्या वारकर्‍यांच्या फुगड्या, झिम्मा, हमामा, देवाचे अश्व, चोपदाराचा अश्व अशा स्वरुपात वारीतला विठ्ठल या पुस्तकात प्रकटला आहे.
Authors: उद्धव ठाकरे 
Publication: प्रबोधन प्रकाशन
Language: मराठी
Category: भेट देण्यासाठी निवडक, माहितीपर, छायाचित्र संग्रह, आध्यात्मिक
Pages: 213
Weight: 650 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788191058925