Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

भक्तिगंध-Bhaktigandh by Gurumauli Bhagvat - Jeevan Utsav Trust



भक्तिगंध-Bhaktigandh by Gurumauli Bhagvat - Jeevan Utsav Trust
Hard Copy Price: Rs.120   Rs. 108 /   $ 1.95
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.120   Rs. 96 /   $ 1.73
Buy eBook


Preview Pages:
धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात आंतरिक शांती, समाधान मिळविण्यासाठी अध्यात्मिक मार्ग श्रेष्ठ असल्याचे अनेक उदाहरणांद्वारे स्पष्ट होते. सत्संत, भक्ती यांमुळे मनातील नकारात्मक विचारांचा अंत होऊन सन्मार्गाचा रस्ता दिसतो. गुरुमाउली भागवत यांचे 'भक्तिरंग' हे पुस्तक या रस्त्यावर मार्गक्रमण करण्यासाठी मार्गदर्शन करते. ऐकून तीस अध्यायातून सर्वसामान्य माणसासमोर उभ्या राहणा-या प्रश्नांकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी विकसित होण्याचा प्रयत्न केला आहे. स्थिर वृत्ती, विचारातील समतोलपणा, अंतर्मुखता या गुणांचा मानसिक श्रीमंती निर्माण होण्यासाठी मदत होते असे लेखक सांगतात. 'मी'पणाच्या चाक्रव्युहातून सुटका करून घेऊन, स्वार्थ, अहंकाराचा त्याग केला तर शांततामय सुखाची अनुभूती होते, असे गुरुमाउली समजावून सांगतात.
Authors: गुरुमाउली भागवत 
Publication: जीवन उत्सव ट्रस्ट
Language: मराठी
Category: धार्मिक, आध्यात्मिक
Pages: 158
Weight: 218 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-81-909643-5-7