Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

गांडूळ खत निर्मिती उद्योग-Gandul Khat Nirmiti Udyog by Ravindra Katole - Godwa Krushi Prakashan



प्रकल्प अहवालासह
गांडूळ खत निर्मिती उद्योग-Gandul Khat Nirmiti Udyog by Ravindra Katole - Godwa Krushi Prakashan
Hard Copy Price: Rs. 80 /   $ 1.47
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
रासायनिक खतांच्या वाढत असलेल्या भरमसाठ किमती, त्यामुळे होणारे नुकसान आणि सेंद्रीय अवलंबन करताना गांडूळ खताचे किती आगळे महत्व आहे हे पुस्तक वाचल्यावर कळते. सर्वसामान्य शेतकऱ्यास उपयुक्त व करता येणारे असे हे खत असून त्याबाबतची अतिशय मौलिक माहिती व प्रकल्प अहवाल लेखकाने दिला आहे. पुस्तकात २४ प्रकरणे असून गांडूळ म्हणजे काय, त्याची शरीर रचना, शत्रू व मित्र, खत निर्मितीसाठी उपयुक्तता इ.सह केंद्र पुरस्कृत खत प्रकल्प उभारणीची माहिती परिपूर्ण आहे. गांडूळखतावर हे एक माहितीपूर्ण तंत्रशुद्ध पुस्तक आहे.
Authors: रविंद्र काटोले 
Publication: गोडवा कृषी प्रकाशन
Language: मराठी
Category: शेती विषयक
Pages: 120
Weight: 139 Gm
Binding: Paperback