Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

स्वयंभू-Swayambhu by Dr. Padmakar Vishnu Vartak - Vartak Prakashan



स्वयंभू-Swayambhu by Dr. Padmakar Vishnu Vartak - Vartak Prakashan
Hard Copy Price: Rs.250   Rs. 238 /   $ 4.1
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.250   Rs. 200 /   $ 3.45
Buy eBook


Preview Pages:
महापराक्रमी भीम ही महाभारतातील अत्यंत शक्तिमान व्यक्तिरेखा मानली जाते. भिमपराक्रमाची गाथा महाभारतातून प्रतीत होत असली, तरी तज्ञांच्या दृष्टीने तो कायम गौणच राहिला. मात्र भीम हा उपेक्षित विद्वान मुत्सद्दी असल्याचे डॉ. प. वि. वर्तक यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

भीमाने आलेल्या सर्व प्रसंगांना साहसाने तोंड दिले. आपले सर्वस्व पांडवांना विलीन केले. तरीही तो दुर्लक्षितच राहिला. अनेक प्रसंग आणि पुराव्यांमधून लेखकाने भीमाची छबी वेगळी रंगवली आहे.

पण लोकांमध्ये त्याची प्रतिमा चुकीची पसरवली गेली आहे, असे लेखक सांगतात. त्याच अनुषंगानेत्यांनी भीमाची खरी खोली ओघवत्या शैलीत रंगवली आहे. भीम समजून घेण्याची इच्छा असणा-या आणि नसणा-यांनीही जरूर वाचावे असेच !
Authors: डॉ. पद्माकर विष्णु वर्तक 
Publication: वर्तक प्रकाशन
Language: मराठी
Category: आध्यात्मिक
Pages: 408
Weight: 566 Gm
Binding: Hard Cover