Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

माझा मोटिव्हेटर मित्र-Maza Motivator Mitra by Atul Rajoli - Born 2 Win



माझा मोटिव्हेटर मित्र-Maza Motivator Mitra by Atul Rajoli - Born 2 Win
Hard Copy Price: Rs.340   Rs. 306 /   $ 5.51
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
माझा मोटिव्हेटर मित्र हे अगदी सरळ, सोपं, हलकंफुलकं परंतु तितकंच विचारपरिवर्तन करणारं आणि प्रेरणादायी असं आगळंवेगळं पुस्तक आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी यांनी या पुस्तकात यशप्राप्तीचे ५० निरनिराळे मैत्रिपूर्ण कानमंत्र दिले आहेत. 'कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वेळी, त्याला आवश्यक मार्गदर्शन व मोटिव्हेशन देंण' असा अतुलचा या पुस्तक मागील खरा हेतू आहे.

म्हणूनच कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रभावी तंत्रं या पुस्तक मध्ये त्यांनी अतिशय सहज शैलीत मांडली आहेत. आपल्या आयुष्यात उत्तुंग प्रगती साधण्यासाठी, आपली वैयाक्तिक आणि व्यावसायिक स्वप्नं साध्य करण्यासाठी या पुस्तकातील परिणामकारक कानमंत्र नक्कीच मार्गदर्शक ठरतील. यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्यासोबत प्रत्येक क्षणी हा मोटिव्हेटर मित्र साथ देण्यासाठी तत्पर असेल.
Authors: अतुल राजोळी 
Publication: बॉर्न टू विन
Language: मराठी
Category: सेल्फ हेल्प
Pages: 202
Weight: 315 Gm
Binding: Paperback