Summary of the Book
हा स्पटीकरणात्मक कोश म्हणजे एक संक्षिप्त ज्ञानकोशच आहे. तामधे प्रथम इंग्रजी संज्ञा घेऊन तांना मराठी प्रतिसंज्ञा दिला आहेत. नंतर ता संज्ञा सिद्धांताचे स्पटीकरण दिले आहे. शिवाय प्रतेक विषायाच्या कोशासाठी मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दावलीही दिली आहे. मराठी प्रतिशब्दांसह मराठीत संक्षिप्त स्वरूपात स्पटीकरण देणारा हा कोश सर्व ज्ञानशाखांमधील जिज्ञासूंना उपुक्त आहे.