Summary of the Book
दि. १४ जून १८९६ ह्या दिवशी स्थापना झालेली 'अनाथ बालिकाश्रमाची मंडळी' ते आजची 'महर्षी कर्वे स्त्री - शिक्षण संस्था' म्हणजे अण्णा व त्यांचे सहकारी आणि त्यानंतर संस्थेला वेळोवेळी लाभलेले कार्यकर्ते ह्यांनी पार केलेली काट्यांची बिकट वाट आणि त्यांच्या अथक परिश्रमांनी बहरलेला ज्ञानशाखांचा वटवृक्ष. असा हा शतकाचा इतिहास आहे !